शिवालय सामाजिक बहुउदेशीय संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

shivrajya patra

सोलापूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 351 व्या शिव राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने शिवालय सामाजिक बहुउदेशीय संघटनेच्या सर्व शिवभक्तांकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी राम गायकवाड, संघटनेचे संस्थापक प्रकाश शिंदे, मोहन चटके, अमोल कामाने, प्रशांत बिराजदार, साबीर शेख, सागर चव्हाण, शिवानंद सोलापुरे, शिवू कलशेट्टी, विनोद शिंदे, सिद्धू भूतनाळे, संकेत पाटील, राजू घुले, अक्षय शिंदे, शशिकांत यादव, शिवू उबाळे, गुरुप्रसाद दुलंगे, सुरेश रुपनर, उधमसिंग रजपूत, आकाश फुलसे उपस्थित होते.

To Top