माजी महापौर आरीफ शेख यांना मातृशोक

shivrajya patra

सोलापूर : माजी महापौर आरीफ शेख आणि माजी नगरसेवक तौफीक शेख यांच्या मातोश्री कमरुनिसा हाजी इस्माईल शेख यांचं दुःखद निधन झालं आहे. त्यांची अंत्ययात्रा राहत्या निवासस्थानापासून, 145, रेल्वे लाईन, ताज हॉटेलजवळ, डीआरएम ऑफिस परिसर, येथून निघेल. त्यांचा दफनविधी ( सुपूर्द- ए-खाक) शुक्रवारी, 29 मे रोजी सायंकाळी मगरीब नमाज नंतर 7:00 वाजता मोदी कब्रस्तान येथे पार पडणार आहे.

त्यांच्या पश्चात दोन मुलं, एक मुलगी व सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.


To Top