महाबीज चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांना मातृशोक; सायंकाळी अंत्यसंस्कार

shivrajya patra

सोलापूर : श्रीमती कमलाबाई विरूपाक्षअप्पा स्वामी यांचं शुक्रवारी, 29 मे रोजी सकाळी दुःखद निधन झाले आहे. त्या सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी व महाबीज चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी आणि उप जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या मातोश्री होत. 

लातूर येथील सिद्धेश्वर मंदिर परिसर येथे त्यांचा अंत्यविधी आज  सायंकाळी 05.00 वाजता होणार असल्याचं सांगण्यात आलंय.

To Top