गैबीपार उर्दू प्राथमिक शाळेत महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा

shivrajya patra

सोलापूर : येथील गैबीपीर उर्दू प्राथमिक स्कूलमध्ये शुक्रवारी, एक मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ कामगार लॅब टेक्निशियन महिबूब मदार शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

मुख्याध्यापक अ. मजीद शेख यांनी शाळेतील उपस्थित मुलांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या महत्व या विषयावर शाळेची माहिती दिली.

यावेळी नवभारत साक्षरता या उपक्रमात  नवसाक्षर या परिक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांना नवसाक्षर यांच्या प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. 

यावेळी कार्यक्रमात निलोफर शेख, तहसीन चाँदा, जमादार शबाना,  अकबर मुतवल्ली, सलमा नदाफ, मसरत शेख, शब्बीर अहमद शेख,  पालक आफरीन शेख, सालेहा शेख,  यासीनबी शेख, पालक व विद्यार्थ्यांची उपस्थित होती.

To Top