बापू ताकमागे यांना मातृशोक

shivrajya patra

मोहोळ : तालुक्यातील शिरापुर (सो) येथील रहिवासी सौ. मंडाबाई शिवाजी ताकमोगे यांचं अल्पशः आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्या ६८ वर्षाच्या होत्या. 

त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या बापू ताकमोगे (नेदरलँड) यांच्या मातोश्री होत.

To Top