सोलापूर : जुबेदा अब्दुल रहीम लालकोट यांचं गुरुवारी, 12 फेब्रुवारी रोजी अल्पशः आजाराने निधन झाले. येथील अक्कलकोट रोडवरील जडेसाब मुस्लिम कब्रस्तान इथं सकाळी 11:00 वाजता दफन विधी (सुपूर्द-ए-खाक) करण्यात आला.
त्या रायगड-गोरेगाव येथील अंजुमन खैरूल इस्लाम इथले रिटायर्ड सुपरवायझर होते. त्यांच्या पश्चात 3 मुली, 1 मुलगा नातवंडं असा परिवार आहे. त्या सोशल हायस्कूल येथील रिडायर्ड युन्नूस लालकोट सर यांच्या काकू होत.
