निधन वार्ता- विनोद थोरे यांना पितृशोक

shivrajya patra

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील चुंगी ग्रामपंचायत सदस्य हुचप्पा लिंबाजी थोरे यांचं रविवारी, १० ऑगस्ट रोजी सकाळी अल्पशः आजाराने निधन झाले. ते मृत्यू समयी ७६ वर्षीय होते. त्यांच्या पार्थिवावर चुंगी येथे सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय. 

त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा , सून आणि नातवंडे असा परिवार आहे. ते वैरागच्या माता स्वरूपा राणी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक विनोद थोरे यांचे वडील होत.

To Top