सह्याद्री फाउंडेशनचे नेताजी खंडागळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वाटप

shivrajya patra

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे हगलूर येथील संस्कार संजीवनी फाऊंडेशन संचलित वंचित विद्यार्थी आश्रम शाळेत उळेगांवचे उपसरपंच तथा सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नेताजी खंडागळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप करण्यात आला.

यावेळी संस्कार संजीवनी फाऊंडेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परमेश्वर काळे, सौ. काळे आणि प्रवीण कदम इत्यादी उपस्थित होते.


To Top