निधन वार्ता
श्रीमती सरस्वती मसलकर यांचं निधन
सोलापूर/ प्रतिनिधी : मोहोळ तालुक्यातील शिरापूर (सो) येथील रहिवासी श्रीमती सरस्वती चांगदेव मसलकर यांचं वृद्धापकाळाने निधन झाले. त्या मृत्युसमयी 75 वर्षाच्या होत्या.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.
