उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील जिल्हा दौऱ्यावर

shivrajya patra

सोलापूर : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

गुरुवारी, 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 6.30 वाजता  कोथरूड निवासस्थान, पुणे येथून वाहनाने सोलापूरकडे प्रयाण, सकाळी 10.30 वाजता सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी 12.00 वाजता सोलापूर येथून वाहनाने बार्शी (जिल्हा सोलापूर) कडे प्रयाण, दुपारी 1.00 वाजता बार्शी येथे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव, दुपारी 3.00 वाजता बार्शी, जिल्हा सोलापूर येथून वाहनाने पुणेकडे प्रयाण करतील.

To Top