
यावेळेस समता सैनिक दलाचे जी ओ सी अंबादास कदम, ज्येष्ठ सल्लागार समाज भूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी मातोश्री रमाई आंबेडकर यांच्या त्यागावर प्रकाश टाकला. सचिव अनिल जगझाप यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी चंद्रकांत कोळेकर, गौतम चंदनशिवे, संभाजी तळभंडारे, मुकुंद चंदनशिवे, रत्नदीप कांबळे, विनोद केरु जाधव, सत्यजित वडाराव, चंद्रकांत सुरवसे, बबलु काकडे, आदित्य दणाणे, प्रेम कांबळे, अभिषेक सातपुते, निशांत जाधव, लकी घाटांगरे, अजय सोनवणे, बेलभंडारे, प्रेपोवेल जाधव, बाबासाहेब वाघमारे,
रितेश कसबे, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान महिला मॉर्निंग ग्रुपमधील मनिषा सरवदे, मंगल दोड्ड्यानूर,मालिनी मॅडम, सुमित्रा केरू जाधव, सुजाता कांबळे, कल्पना सुरवसे, मुक्ता बनसोडे, मंगल मॅडम, रमा डावरे, सरोजिनी जानराव, सुरेखा रोकडे, लक्ष्मी पात्रे, रुक्मिणी बनसोडे, सुरेखा रोकडे, सुरेखा जाधव, रेखा पात्रे, मंदाकिनी शिंगे, हेमा वाघमारे, ज्योती वाघमारे, कल्पना अडगळे, वनिता गायकवाड, नंदिनी नवगिरे, समता परिवारातील इतर महिला उपस्थित होत्या.