डॉ. विठ्ठल पावडे यांनी पत्रकारितेत पीएच.डी. केलेली आहे. त्यांनी संभाजी ब्रिगेडपासून आपल्या कार्याला सुरुवात केली. ते आज काँग्रेसचे युवा नेते आहेत.
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना सचित्र शिवचरित्र (इंग्रजी) भेट
नोव्हेंबर १९, २०२३
नांदेड : येथील लोकप्रिय युवा नेते डॉ. विठ्ठल पावडे हे उत्तम संघटक आहेत. एक अभ्यासू आणि प्रामाणिक युवा नेता म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांनी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना सचित्र शिवचरित्र (इंग्रजी) भेट देऊन त्यांना सन्मानित केले.