दक्षिण सोलापूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी महिबूबसाब सवार; मल्लिनाथ पुजारी यांची सरचिटणीसपदी निवड

shivrajya patra
सोलापूर :
दक्षिण सोलापूर तालुका शिक्षक संघाची सहविचार सभा शनिवारी, १६ सप्टेंबर रोजी अत्तार नगर, सोलापूर जिल्हा पतसंस्था, येथे पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक नेते शिवानंद भरले होते.

माजी तालुकाध्यक्ष सतीश वाले यांनी प्रास्ताविकात, मागील वर्षभरामध्ये संघटनेच्या कार्याचा आढावा सादर केला. यावेळी आगामी तीन वर्षासाठी दक्षिण सोलापूर तालुका शिक्षक संघ व महिला आघाडीची पुनर्रचना करण्यात येऊन खालीलप्रमाणे पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

यावेळी सोलापूर जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष वीरभद्र यादवाड तर जिल्हा पतसंस्थेचे संचालक शिवाजी पाटील, मंद्रूप पतसंस्थेचे चेअरमन राजकुमार बिज्जरगी, माजी चेअरमन सिद्राम कटगेरी, जिल्हा कार्यकारी सचिव सतीश वाले, अक्कलकोट पतसंस्थेचे चेअरमन काशिनाथ विजापुरे, दयानंद वठारे, प्रकाश कुंभार, बा.दा.मुल्ला, मल्लेशा बगले, हमीदखाॅं पठाण, म.हयात पाटील, सुभाष पाटील, रेवणसिध्द हत्तूरे, बालाजी गुरव या प्रमुख ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
दक्षिण सोलापूर तालुका प्राथमिक शिक्षक तालुका अध्यक्ष महिबूबसाब सवार (हणमगाव), सरचिटणीस मल्लिनाथ पूजारी (शिरवळ), कार्याध्यक्ष भिमराव  पाटील (वळसंग), कार्यकारी अध्यक्ष डाॅ. नागनाथ येवले (गावडेवाडी), कोषाध्यक्ष शिवय्या मसुती(धोत्री), प्रसिध्दी प्रमुख शशिकांत चव्हाण (हत्तूर) सह सरचिटणीस विजयकुमार बबलेश्वर (भीमनगर मंद्रूप), तालुका प्रवक्ते लक्ष्मण कोळी (सिंदखेड), तालुका प्रवक्ते सुरेश डफळे (मनगोळी), संपर्क प्रमुख चनमलप्पा चिट्टे (होटगी बीट), संपर्क प्रमुख संजय मंगरूळे (मंद्रूप बीट), संपर्क प्रमुख चिनगी बादशाह कोटनाळ (वळसंग बीट), संपर्क प्रमुख केदारनाथ चौगुले (कुंभारी बीट),उपाध्यक्ष वसीम परवेज शेख (सावतखेड), उपाध्यक्ष सुर्यकांत गुड्डेवाडी (कारकल), उपाध्यक्ष सिद्धाराम विजापूरे (बाळगी), उपाध्यक्ष अमोगसिध्द पुजारी (भंडारकवठे), 
जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक सेल शिक्षक संघ म.हयात पाटील (वळसंग), मुख्याध्यापक संघ, तालुकाध्यक्ष बसवराज बनपुरे (विंचूर), मंद्रूप पतसंस्था नुतन तज्ञ संचालक श्रीशैल सुतार(शिरवळ) यांची निवड करण्यात आली.
या बैठकीत आगामी तीन वर्षासाठी पुनर्रचित महिला आघाडी दक्षिण सोलापूर अध्यक्षा विद्या जगताप (कुंभारी),
सरचिटणीस अपेक्षा रणदिवे (वळसंग), कार्याध्यक्ष वैशाली हडलगी(म्हेत्रे) (भीमनगर, मंद्रूप), कार्यकारी अध्यक्ष जयश्री मराठे, कोषाध्यक्ष योजना पाटणे (धोत्री), प्रसिध्दीप्रमुख अनिता गंभीरे (भंडारकवठे), संपर्क प्रमुख पार्वती तोळणूरे (वळसंग), उपाध्यक्ष प्रज्ञा लासुरे (मद्रे) सर्व पदाधिकाऱ्यांच्या एकमताने निवडी करण्यात येऊन ज्येष्ठांच्या हस्ते सर्वांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध पुरस्कार प्राप्त शिक्षक बांधवांचा यथोचित सन्मान करण्यात आला. 
महादेव कमळे, शांतप्पा कांबळे, संजय देवकते, रब्बीलाल मुल्ला, श्रीशैल बिराजदार, कोरे सर, शंकर बिराजदार, संगप्पा मेनकाळे,  नितीन कुलकर्णी, राजेंद्र केदार, श्रीशैल सुतार, शेटिबा माशाळे, सुनील बिराजदार, शंकर म्हेत्रे, शिवशरण म्हेत्रे, विजय बिराजदार धर्मराज तेली, प्रकाश धुरपे,संजय कोरे, सिध्दाराम स्वामी, म.सो.स्वामी, वैभव पाटील, पंचाक्षरी स्वामी, मंजुनाथ भतगुणकी, पिरप्पा हडपद, सिद्राम शेगाव, मल्लेशा बगले, इंद्रसेन पवार, मुनीर बारूदवाले, अप्पासाहेब कोष्टी, शिवानंद बिदरकोटे, अंबादास वाघमारे, विनोद कोळी, भिमराव परीक्षाळे, मल्लिकार्जुन पाटील, मल्लिनाथ भुसुणगी, नजमुन्निसा मुजावर, बद्रुन्निसा सगरी, रेखा स्वामी, स्मिता मुराळी, अलका कदम,आदी शिक्षक-शिक्षिका बंधुभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिबूबसाब सवार यांनी केले तर सिद्धाराम विजापुरे यांनी सर्व उपस्थित आमचे आभार मानले.
To Top