कुमठे : येथील अतिशय क्षेत्र १००८ श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिरात पर्युषण पर्वाची सांगता क्षमावली दिनाने साजरी करण्यात आली. प्रत्येकाने एकमेकाला आदरपूर्वक क्षमा याचना केली.
यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष श्याम पाटील, उपाध्यक्ष नितीन कासार, सचिव वालचंद पाटील, प्रथमेश कासार, वैभव पाटील, भाग्येश पाटील, महेश पाटील, आनंद पाटील, विक्रांत पाटील, सुलतान लोखंडे, दर्शन लोखंडे, शितल कासार, मनोहर कासार, महावीर पानपट, संजय पानपट, संदीप पानपट, अजित पाटील, सागर पाटील, युवराज लोखंडे, ओम पाटील, यश पाटील तसेच बहुसंख्य महिला, कार्यकर्ते या क्षमावली कार्यक्रमात सहभागी झाले होते.