मुख्यपृष्ठसेवानिवृत्त तहसीलदार वाघमारे यांचे निधन सेवानिवृत्त तहसीलदार वाघमारे यांचे निधन shivrajya patra सप्टेंबर २२, २०२३ सोलापूर : सेवानिवृत्त तहसीलदार राजकुमार वाघमारे यांचे अल्पशः आजाराने निधन झाले. ते मृत्यूसमयी ६३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून जावई आणि नातू असा परिवार आहे. ते उरुवेला पब्लिकेशन चे सूरज वाघमारे यांचे वडील होत. Facebook Twitter Whatsapp अन्य ॲप्सवर शेअर करा सेवानिवृत्त तहसीलदार वाघमारे यांचे निधन थोडे नवीन जरा जुने