सोलापूर : येथील पोलिस आयुक्तालय येथे नेमणुकीस असलेले पोलिस उपनिरीक्षक अल्ताफ अल्लाबक्ष शेख यांचं शनिवारी, 15 ऑगस्ट रोजी रात्री निधन झाले.
अंत्रोळीकर नगर येथील त्यांच्या निवासस्थानापासून सकाळी अंत्ययात्रा निघून जडेसाब बंगला येथे दफन (सुपूर्द- ए-खाक) करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले-मुलगी असा परिवार आहे.
