भंडारकवठे विकास सोसायटीच्या नूतन चेअरमनपदी नामदेव बिराजदार

shivrajya patra

दक्षिण सोलापूर : तालुक्यातील भंडारकवठे विकास सोसायटीच्या नूतन चेअरमनपदी नामदेव बिराजदार यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील माने, सुरवसे तसेच सचिव सिद्धाराम बिराजदार यांनी काम पाहिले. 

यावेळी या कार्यक्रमाला माजी सरपंच भीमाशंकर बबलेश्वर, विठ्ठल पाटील, व्हाईस चेअरमन व्हनप्पा आरकेरी, माजी चेअरमन मुकेश व्हनकोरे, आमसिद्ध घोडके, हरिचंद्र कारभारी, इराण्णा कोरे, महादेव हताळे, बाळासाहेब मैंदर्गी, कमल मुक्काणे, 

राजश्री पाटील, महादेव बगले, आमसिद्ध बुधाळे, शिवानंद भरले, शिरीष शाह, सिद्धाराम बबलेश्वर, अशोक मुक्काणे, मायाप्पा जंगलगी, हनुमंत पुजारी, धरेप्पा तेली, सोमनिंग कमळे, बसवराज  मुक्काणे, राजकुमार बिजर्गी, महादेव लायाणे, अनिल पाटील आदी उपस्थित होते.

To Top