मोठी बातमी...! अजित पवारांच्या विमानाला अपघात; लँडिंगदरम्यानची दुर्घटना

shivrajya patra

बारामती :  लँडिंगदरम्यान अजित पवार यांच्या विमानाला बुधवारी सकाळी अपघात झालाय. या घटनेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुरक्षारक्षक सुरक्षित आहेत. अपघातात 04 ते 05 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुढं आलीय.

जिल्हा परिषदेच्या प्रचाराच्या रणधुमाळीत ही मोठी दुर्घटना घडलीय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या आणि त्यांच्या अपघाती मृत्यूच्या वृत्ताकडं राज्याचं लक्ष वेधलंय. 

बारामतीमध्ये ही घटना घडली. लँडिंगदरम्यान अजित पवार यांचे विमानाचा अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार आणि त्यांचे पायलट आणि अन्य 04 ते 05 जणांच निधन झाल्याचंही वृत्त आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचंही निधन झाल्याचं अधिकृत वृत्तानुसार पुढं आलं आहे. बारामतीमधील या दुर्घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर समोर आला आहे.

To Top