
त्यात प्रामुख्याने मालती नंदकुमार कोहिणकर, उषा उत्तमराव जगताप, छाया महादेव पाटील, वनमाला महादेव भुजबळ, माया चंद्रहार जाधव, मंगला यशवंत मिरकले, कल्पना तानाजी वाकडे, सुदामती नागनाथ जगताप, प्रभावती गोविंद नवले, नंदाबाई शिवाजी हावळे, कलावती भरत धनशेट्टी, बायडा सुभाष कवितके, सविता तानाजी कदम, वनिता विजय जमदाडे, चंद्रभागा भगवान पांढरे, कुसूम जनार्दन कुलकर्णी, लियाकत नैनुद्दीन शेख, सुनिता बापूराव राऊत यांचा सन्मान करण्यात येणार आहे. राजमाता-राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीदिनी या सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने, सकाळी 10 ते सायंकाळी 05 वाजेपर्यंत रक्तदान शिबीराचंही आयोजन करण्यात आलं असल्याचे शिवश्री गोडसे यांनी सांगितले.
याप्रसंगी अनिल जगताप, सचिन साळुंखे, सुर्यकांत मोहिते, सुहास चेळेकर, अप्पासाहेब भोसले, सचिन चव्हाण, चेतन भोसले, विकास भांगे, रोहीत घुले, रणजित गव्हाणे, संतोष शिंदे, अनिल पाटील, वासुदेव घाडगे, सुधाकर माने-देशमुख, विशाल घोगरे, अभिजीत निचळ, संतोष सातपुते, भूषण काळे, उमेश खंडागळे, प्रकाश शेंडगे, मनोज साठे, गोपाल शिंदे, संजय पाटील, रविंद्र शेंडगे, महेंद्र माने, सुभाष तनमोर, शशि साळुंखे, विठ्ठल मलपे, त्रषिकेश जाधव, जयंत पाटील आदि उपस्थित होते.
