पत्रकार सुभाष येणगुरे यांना मातृशोक

shivrajya patra

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे कासेगांव येथील सौ. भामाबाई शिवाजी येणगुरे यांचं शनिवारी, 21 सप्टेंबर रोजी अल्पशः आजाराने निधन झाले. त्या मृत्यूसमयी 70 वर्षीय होत्या. त्यांच्यावर येणगुरे वस्ती येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्या दैनिक संचार चे पत्रकार सुभाष येणगुरे यांच्या मातोश्री होत. 

To Top