मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी दौऱ्यावर

shivrajya patra

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी, २४ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी दौऱ्यावर सोलापूर व लातूर जिल्ह्याला भेट देण्यासाठी निघणार आहेत. ते नियोजीत दौऱ्यात माढा तालुक्यातील निमगाव, दारफळ (सीना) भागाची पाहणी करून लातूर जिल्ह्याकडे मार्गस्थ होणार आहेत

वर्षा निवासस्थानावरून सकाळी ०८.३० वा. मोटारीने छत्रपती शिवाजी महाराज आं. विमानतळ, मुंबईकडे प्रयाण -०८.५५ वा. छत्रपती शिवाजी महाराज आं. विमानतळ, मुंबई येथे आगमन - ०९.०० वा. विमानाने सोलापूरकडे प्रयाण - ०९.५० वा. सोलापूर विमानतळ येथे आगमन- ०९.५५ वा. हेलिकॉप्टरने माढा, जि. सोलापूरकडे प्रयाण-१०.१५ वा. हेलिपॅड-सहकार महर्षी गणपतराव साठे प्रशाला, माढा, जि. सोलापूर येथे आगमन 

१०.२० वा. मोटारीने निमगांव, ता. माढा, जि. सोलापूरकडे प्रयाण- ११.०० वा. निमगांव, ता. माढा, जि. सोलापूर येथे आगमन- अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी ११.०० वा.

११.२५ वा. मोटारीने दारफळ, ता. माढा, जि. सोलापूरकडे प्रयाण- ११.३५ वा. दारफळ, ता. माढा, जि. सोलापूर येथे आगमन - ११.३५ वा. अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी

दुपारी १२.०५ वा. मोटारीने माढा, जि. सोलापूरकडे प्रयाण - १२.५५वा. हेलिपॅड-सहकार महर्षी गणपतराव साठे प्रशाला, माढा, जि. सोलापूर येथे आगमन- ०१.०० वा, हेलिकॉप्टरने औसा, जि. लातूरकडे प्रयाण - ०१.३० वा. हेलिपॅड- औसा येथे आगमन - ०१.३५ वा. मोटारीने उजनी ता. औसा, जि. लातूरकडे प्रयाण- ०२.०० वा. उजनी ता. औसा, जि. लातूर येथे आगमन - ०२.००वा. अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी

०२.३० वा. मोटारीने हेलिपॅड- औसाकडे प्रयाण - ०२.५५वा. हेलिपॅड औसा येथे आगमन - ०३.०० वा. हेलिकॉप्टरने नणंद, ता. निलंगा जि. लातूरकडे प्रयाण - ०३.१० वा. हेलिपॅड- नणंद, ता. निलंगा येथे आगमन - ०३.१५ वा. मोटारीने औराद शहाजनी ता. निलंगाकडे प्रयाण - ०३.४५वा. औराद शहाजनी ता. निलंगा येथे आगमन - ०३.४५ वा. अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पुढील नियोजीत दौऱ्यासाठी मार्गस्थ होतील, असं सांगण्यात आलंय.

To Top