छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने मार्कंडेय रथयात्रेचं पुष्पवृष्टीनं स्वागत

shivrajya patra

सोलापूर : मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड यांच्या वतीने प्रतीवर्षाप्रमाणे यंदाही मार्कंडेय रथयात्रेचं विजापूर वेस येथे आगमन झाल्यावर शनिवारी, रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. रथाला पुष्पहार अर्पण करून मानकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान, जिल्हाध्यक्ष म. शफीक रचभरे, राम गायकवाड, बशीर सय्यद, राजू हुंडेकरी यांच्यासह अन्य पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

To Top