सोलापूर : राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे.
तरी या समारंभासाठी अधिकारी, कर्मचारी यांनी राष्ट्रीय पोषाखात वेळेपूर्वी 15 मिनिटे यावे, असं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी केलं आहे.
