पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिदिनी पत्रकार कृती समिती व अप्पाश्री मित्रपरिवाराचं अभिवादन

shivrajya patra

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त बुधवारी, १३ ऑगस्ट रोजी चार हुतात्मा चौकातील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पित करून पत्रकार कृती समिती व अप्पाश्री मित्रपरिवार यांच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी अप्पासाहेब लंगोटे, लतीफ नदाफ, युनुस अत्तार, डी. डी. पांढरे,मिलिंद प्रक्षाळे, नितीन करजोळे, अस्लम नदाफ, गिरमल्ला गुरव, रामा हुंडारे आणि सिद्धार्थ भडकुंबे उपस्थित होते.

To Top