सोलापूर : राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत हे शनिवारी, 14 जून रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सकाळी 08.00 वा. सोलापूर विमानतळ येथे आगमन,
सकाळी 8.45 वा. व्यंकटेश ल-अर्का प्रकल्पास सदिच्छा भेट स्थळ-पोतदार इंटरनॅशनल स्कूल जवळ प्रतापनगर.
सकाळी 09.30 उद्योग विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सोलापूर जिल्हा आढावा बैठक, स्थळ-नियोजन भवन.
सकाळी 10.00 वा. सोलापूर जिल्ह्यातील उद्योजकांच्या अडी-अडचणी संदर्भात बैठक, स्थळ- नियोजन भवन.
सकाळी 11.00 वा. मराठी भाषा विभाग सोलापूर जिल्हा आढावा बैठक, स्थळ- नियोजन भवन.
सकाळी 11.30 वा. पत्रकार परिषद स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर.
दुपारी 12.00 वा. दैनिक दिव्य मराठी सोलापूर आयोजित कॉफी टेबल पुस्तक प्रकाशन व मान्यवरांच्या सत्कार समारंभास उपस्थिती, स्थळ-हॉटेल बालाजी सरोवर.
दुपारी 01.00 वा. शिवसेना सभासद नोंदणी अभियान, स्थळ-शिवसेना भवन सात रस्ता.
दुपारी 02.00 वाजता स्पेनका मिनरल वॉटर कार्यालयास सदिच्छा भेट, स्थळ-अनुदिप टॉवर यतिराज हॉटेल समोर सात रस्ता.
दुपारी 02.15 वा. तेजस्विनी महिला बचत गटास सदिच्छा भेट, स्थळ- लक्ष्मी-विष्णू चाळ सोलापूर.
नंतर दुपारी 02.45 वा. अमृतवेल बिजनेस स्टॉक शो, उद्योग स्नेही सोलापूर या विषयावर संवाद, स्थळ- हुतात्मा स्मृती मंदिर.
दुपारी 03.45 वा. पार्क चौक, सोलापूर येथून मोटारीने सोलापूर विमानतळाकडे प्रयाण व सायं. 04.00 वा. सोलापूर विमानतळ येथून विमानाने कोल्हापूरकडे प्रायाण करतील, असं सांगण्यात आलंय.