वैद्यकिय सेवा, पाण्याचे टँकर, फिरते शौचालय, अग्निशमन सुविधा
सोलापूर : सोलापूर शहरात सालाबादाप्रमाणे रविवारी, २० एप्रिल रोजी महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सांगता मिरवणुका निघणार आहेत. या निमित्ताने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक आणि मिरवणूक मार्गावर नागरीक अनगिनत संख्येने सहभागी होतात. नागरिकांना आपात्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याकरीता उपाययोजना म्हणून सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने वैद्यकिय सेवा, पाण्याचे टँकर, फिरते शौचालय, अग्निशमन विभाग इत्यादी व्यवस्था करण्यात आले आहे.
रुग्णवाहिका
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर
गाडी क्रमांक MH-13 DQ1936 वाहन चालक- प्रभू घंटे-मोबाईल--8698903838
उमेश भोसले --9881526525
२)नवी वेस पोलीस चौकी,
गाडी क्रमांक 13 DQ1937
वाहन चालक उमेश भोगडे -मो.9175166101
उत्तम मोरे -मो.8805536028
३) डॉ. द्वारकानाथ कोटी स्मारक, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक येथे
गाडी क्रमांक-MH13DQ9592
वाहन चालक --लक्ष्मण मुरटे मो. 9561066045
४) रामलाल चौक येथील महापौर बंगला परिसर.
गाडी क्रमांक MH-13 CU 0958
वाहन चालक विक्रम तळभांडारे मो. 7517030597
या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी सह कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
१) नवी वेस पोलीस चौकी
गाडी क्रमांक -13 AX 2916
वाहन चालक भारत सलगर
मो.9922791414
२) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर
गाडी क्रमांक -13 DQ 2667
वाहन चालक रफिक सय्यद
मो.9822181837
३ )रेल्वे स्टेशन परिसर..
गाडी क्रमांक -13 AX 3314
वाहन चालक मिलिंद सुरवसे
मो.9881526272
या ठिकाणी अग्निशामक विभागाचे अद्यावत सुविधा असलेले गाडीसह कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
पाणी पुरवठा विभाग व विभागीय कार्यालयाकडून पिण्याचे पाण्याची सोय केली जाते.
१)हॉटेल दिलकुश शेजारी
२) जय भवानी खानावळ शेजारी.
३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर
४) महापौर बंगला परिसर
५) एम्प्लॉयमेंट चौक
जंतुनाशक फवारणी अन् फिरते शौचालय
घनकचरा विभागाकडून फिरते शौचालय तसेच संपूर्ण मिरवणूक मार्गावरील स्वच्छता करणे जंतुनाशक फवारणी करणे इत्यादी व्यवस्था करण्यात आली आहे.
१) शिवाजी चौक विनायक लॉज पाठीमागे नियोजित आहे.
२) जिमखाना इंदिरा गांधी स्टेडियम चौपाटी ठेवण्यात आलेले आहे
३) पार्क चौक चौकात खूप गर्दी असते त्यामुळे महानगरपालिका पाठीमागे ठेवण्यात आलेले आहे
४) स्टेशन भाजी मंडई ठेवण्यात आलेले आहे.
५) करजगी मॉल भैया चौक ते नवी वेस पोलीस चौकी ठेवण्यात आलेले आहे.