सेवानिवृत्त डी. वाय. एस. पी. सतीश माने यांना मातृशोक

shivrajya patra
कागल : येथील श्रीमती उषा बाळासाहेब माने यांचं रविवारी, 02 मार्च रोजी सकाळी निधन झाले. त्या मृत्यूसमयी 84 aवर्षीय होत्या. त्यांचा रक्षा विसर्जन बुधवारी, 5 मार्च रोजी सकाळी 09 वाजता कागल येथे होणार असल्याचं सांगण्यात आलंय.

त्यांच्या प्रश्चात 02 मुले, मुली, सुना-नातवंडे असा मोठा परिवार आहे. माजी नगराध्यक्ष कै. बाळासाहेब माने यांच्या त्या पत्नी होत. जिल्हा बँकेचे संचालक भैय्यासाहेब माने यांच्या काकी तर सेवानिवृत्त डी. वाय. एस. पी. सतीश माने यांच्या मातोश्री होत.

To Top