कौटुंबिक न्यायाधीश अमित आळंगे यांचा 'मी सोलापूर, माझे सोलापूर समिती' च्या वतीने सत्कार

shivrajya patra

सोलापूर : 'मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने नूतन जिल्हा कौटुंबिक न्यायाधीशपदी अमित आळगे यांची निवड झाल्याबद्दल समितीचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी अॅड. विश्वनाथ आळगे, अॅडवोकेट मंगेश श्रीखंडे, सोलापूर बार कौन्सिलचे अध्यक्ष अॅडवोकेट पी. शिंदे, सचिव अॅडवोकेट मनोज पामुल, अॅडवोकेट विद्यावंत पांढरे, अॅड. मुनिनाथ कारमपुरी, मनीष कोमटी, विठ्ठल कुराडकर, प्रसाद जगताप, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, नागार्जुन कुसुरकर, आदी उपस्थित होते.

To Top