Type Here to Get Search Results !

निधन वार्ता ! सौदागर घाडगे निधन

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथील रहिवासी सौदागर अर्जुन घाडगे यांचे सोमवारी, १३ जानेवारी रोजी रात्री अल्पशः आजाराने निधन झाले. त्यांच्यावर मंगळवारी सकाळी वडाळा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ते मृत्यूसमयी ४८ वर्षीय होते.

त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, वडील, भाऊ,वहिनी व दोन मुले असा परिवार आहे. ते पत्रकार हरिभाऊ घाडगे यांचे मोठे बंधू होत.