सोलापूर : (प्रतिनिधी): दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील प्रगतशील शेतकरी प्रदीप दत्तात्रय मस्के यांचं शनिवारी, ०७ डिसेंबर रोजी दुपारी अकस्मात निधन झाले. ते मृत्यूसमयी ४१ वर्षीय होते.
त्यांच्यावर त्यांच्या गांवी रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली,भाऊ, आई असा परिवार आहे. ते पत्रकार रविंद्र मस्के यांचे सख्खे चुलत बंधू होत.