पारसी धर्मगुरू जाल धाबर यांचं निधन

shivrajya patra


सोलापूर : येथील पारसी समुदायाचे धर्मगुरू जाल धाबर यांचं  बुधवारी, ११ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता नवनीत हॉस्पिटल येथे त्यांच्या दीर्घ आजारावर उपचार सुरू असताना निधन झाले. ते मृत्यूसमयी ८० वर्षाचे होते.

त्यांचा अंत्यविधी गुरूवारी, सकाळी १०.३०  वाजता पारसी स्मशानभूमी, कुमठा नाका येथे होईल, अशी माहिती पारसी समाजाचे सचिव झुबिन अमारिया यांनी दिलीय.


To Top