मोहोळ ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग बांधवांची मोफत तपासणी

shivrajya patra


मोहोळ : येथील गटविकास अधिकारी (वर्ग-१) आनंद मिरगणे यांच्या शुभ हस्ते जन्मतः दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान अंतर्गत मंगळवारी, १० सप्टेंबर रोजी मोहोळ ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग बांधवांची मोफत तपासणी करून लाभार्थ्यांना पुढील दिव्यांग प्रमाण पत्रबाबत माहिती देण्यात आली.

यावेळी मोहोळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अरुण पाथरूडकर, तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी आणि आशाताई उपस्थित होते.

To Top