सोलापूर : येथील गेंट्याल चौकातील डी.एस.टायर्स दुकानाचे उद्धघाटन रविवारी सायंकाळी शेखसाब मकरोद्दीन शेख यांच्या हस्ते फित कापून मोठ्या थाटामाटात करण्यात आलं.
यावेळी लोकप्रधान न्यूज चॅनलचे संपादक अयाज शेख,संदेश न्यूज चॅनलचे संपादक सुहेल शेख,लेटेस्ट न्यूज चॅनलचे संपादक अशफाक शेख,वाहतूक संघटनाचे अध्यक्ष रियाज सय्यद,पोलिस मुख्यालयाचे वसिम शेख,गुलाब लालकोट, अल्लाबक्ष सय्यदखाँ उस्मान शेख, इलियास बिजापूरे,हुजेफ शेख, अफरोज शेख,मोहसिन सय्यद, वसिम सय्यद,जमिर इनामदार (भाई जान) यांची उपस्थिती होती. उद्घाटन सोहळ्यास आलेल्या उपस्थित पाहुण्यांचे शेख परिवाराच्या वतीने शॉल-पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी डी.एस.टायर्स दुकानाचे ओनर दौला शेख व त्यांचे बंधु मुन्ना शेख यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचं आभार मानले.