सोलापूर : उपनिबंधक सहकारी संस्था शहर सोलापूर हे वैष्णवी रेसीडेन्सी पहिला मजला प्लॅट नं.२ अंत्रोळीकर नगर भाग २ मजरेवाडी सोलापूर या ठिकाणी कार्यरत असलेले कार्यालय, ०१ जुलै २०२४ पासून सोलापूर जिल्हा महसूल कर्मचारी सहकारी पतसंस्था नियमित सोलापूर सिटी सर्वे नं.८४१३/दुसरा मजला जुने जिल्हाधिकारी कार्यालय आवार, सोलापूर या ठिकाणी स्थलांतर झालंय.
तरी सोलापूर शहरातील सर्व शासकीय कार्यालय व सर्व सहकारी संस्थांचे चेअरमन/सचिव सर्व संचालक मंडळ व सभासदांनी तसेच नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन उपनिबंधक सहकारी संस्था शहर यांनी केलं आहे.