सोलापूर : सोलापूर महानगरपालिका पत्रकार संघाच्यावतीने बुधवारी महानगरपालिकेच्या प्रांगणात सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांचा अध्यक्ष किरण बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पत्रकार वेणुगोपाळ गाडी, युसुफ शेख, विक्रांत कालेकर, राहुल रणदिवे, संदीप वाडेकर यांच्यासह अन्य पत्रकार बांधव उपस्थित होते.