Type Here to Get Search Results !

प्रणिती शिंदे यांच्या ऐतिहासिक विजयाबद्दल जागतिक लिंगायत महासभेने वाटले लाडू



सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी प्रणित काँग्रेस पक्षाचे उमेदवार नुतन खासदार प्रणिती शिंदे यांच्या ऐतिहासिक विजयाबद्दल  हत्तुरे वस्ती येथे लिंगायत समाज बांधव व जागतिक लिंगायत महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे परिवाराकडून फटाके व लाडू वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

या प्रसंगी नागेश हत्तुरे, विवेक हत्तुरे, ओंकार हत्तुरे,  संदेश हत्तुरे, सिद्धार्थ हत्तुरे, नागेश पडनुरे, संतोष पाटील, नागेश धुम्मा आदी उपस्थित होते.