सोलापूर : शहरातील अशोक चौक येथील अमान शकील सय्यद (वय-२१ वर्षे) यांचं आकस्मिक निधन झाले. ते वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज येथे बी.ई. च्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. त्यांचे पार्थिव शनिवारी, ०८ जून रोजी जडेसाब कब्रस्थान येथे दफन (सुपुर्द-ए-खाक) करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील व एक भाऊ असा परिवार आहे. पोलीस खात्यातील शकील बुरहान सय्यद यांचा ते पुत्र होत.