हिंदू-मुस्लिमांमधील दरी कमी करण्यासाठी अन्सार ट्रस्टकडून 'मस्जिद परिचय' हा उपक्रम

shivrajya patra


सोलापूर : येथील जूना विडी घरकुल येथे,अन्सार ट्रस्टकडून हिंदू-मुस्लिमांमधील दरी कमी करण्याचा प्रयत्न म्हणून हिंदू-मुस्लिम एकते संदर्भात 'मस्जिद परिचय' हा उपक्रम मौलाना अब्दुलरहमान, मौलाना एजाज़ अहमद ह्यांचा नेतृत्वाखाली घेण्यात आला.



ह्यात इस्लामविषयी समज-गैरसमज दूर करण्याचा भाग म्हणून इस्लाम परिचय देण्यात आला. ह्यात अब्दुल सत्तार चाचा, सज्जाद मौलाना, झीहान बागबान मेंबर, अझर बागबान, तनवीर बागबान, इरफान भाई, मोहसिन हरकारे, रफीक रचभरे, फ़ुरकान मोतिवाले, समी मोतिवाले, व अन्य सदस्य उपस्थित होते. हिंदू समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 

To Top