सोलापूर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी मार्च 2024 च्या बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. डी. ए. व्ही. वेलणकर वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने ६१० विद्यार्थी बोर्ड परिक्षेला बसले होते. त्या मध्ये ४७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल ७८.१७ टक्के लागला आहे.
यशस्वी विद्यार्थी:
1. कोळी गणेश बसवराज एकूण गुण 532 टक्केवारी 88.67 %
2. कु. सगरशेट्टी वैष्णवी विजयकुमार एकूण गुण 498 टक्केवारी 83%
3. कु. चव्हाण साक्षी श्याम एकूण 498 टक्केवारी 82.67%
4. चिल्का रोहन श्रीकांत एकूण गुण 483 टक्केवारी 80.50%
5. चन्ना श्रीनिवास मुरली कृष्णा एकूण गुण 481 टक्केवारी 80.17%
6. सोमा शुभम अरविंद एकूण गुण 477 टक्केवारी 79.50%
7. कु. बिराजदार स्नेहा सचिन एकूण गुण 475 टक्केवारी 79.17%
8. येल्दी बिपिन बालालिंगम एकूण गुण 444 टक्केवारी 74℅
9. कु. काळे श्रद्धा संदीप एकूण गुण 442 टक्केवारी 73.67%
10. चडचणकर ओम गुरुनाथ एकूण गुण 441 टक्केवारी 73.50%
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे दयानंद शिक्षण संस्थेचे स्थानिक सचिव महेश चोप्रा, संस्थेचे प्रशासक डॉ. व्ही.पी उबाळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रो.एस. व्ही. शिंदे सर, उपप्राचार्या जांभळे एस. पी., डॉ.तेली ए.एस, प्रा.अजनसोंडकर व्ही.एस, डॉ.शिंदे एस. बी., प्रा. कुलकर्णी एम. डी., डॉ. बधे डी.ए. , प्रा. बुगडे पी. वाय., डॉ. नाईक एस. आर., प्रा. आगरखेड बी.पी., प्रा. दळवी प्रा.भांगे, रजिस्ट्रार चलवादी एस.एस. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं मनःपूर्वक अभिनंदन केले.