सोलापूर : मरिआई चौकातील इंद्रधनु सोसायटीतील रहिवासी श्रीमती सावित्री दामोदर वानकर यांचे सोमवारी अल्पशः आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दुपारी राहत्या घरापासून निघाली. कोयना नगर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
येथील शिवसेना नेते तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश वानकर यांच्या त्या मातोश्री होतं.