सोलापूर : सोलापुरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या व एक ट्राफिक अंमलदार यांच्या माध्यमातून मोबाईल टॉकिंगचे 49, ट्रिपल सीटचे 35, डेंजर हेड 01 फ्रंट सीट 01असे एकूण 86 ई-चलनाची दंडात्मक कारवाई सोलापूर शहरात करण्यात आलीय.
मंगळवारी, २७ फेब्रुवारी रोजी शहर वाहतुक शाखे कडून सोलापूर शहरातील कसुरदार वाहनचालकांनवर खालील प्रमाणे MV ACT प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.
मंगळवारी, शहर वाहतूक शाखेकडून कसूरवार वाहन चालकांवर खालील प्रमाणे MV ACT नुसार खालील प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.
१२८ (१)/१९४(सी) MVA ट्रिपल सीट (६७) केसेस
१८४(सी) MVA
वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे (७०) केसेस
२१/१८/ (१७७) MVA
रिक्षा चालविताना गणवेश परिधान न करणे (५५) केसेस
५०/१७७, ५१/१७७ MVA
फॅन्सी नंबर प्लेट (सर्व प्रकार वाहन)
१९८ MVA
वाहनाच्या संबंधीत अनधिकृत हस्तक्षेप (बुलेटच्या साईलेंसर बाबत) १३ केसेस
CMVR ११९(२)/१७७ MVA
कर्णकर्कश हॉर्न वाजविणे ०१ केस
CCTV द्वारे कारवाई (संपूर्ण सोलापूर शहर) ८६ केसेस
इतर कलम अंतर्गत कारवाई २८४ केसेस
अशा प्रकारे ५३० केसेस दाखल करून ४, ७६, ३०० रुपये दंड आकारण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा (उत्तर विभाग) यांनी सांगितलंय.