सोलापूर : येथील सुप्रसिध्द पुणेकर कामटे रसपान गृह चे मालक अशोक रामचंद्र कामटे यांचे (सलगर वस्ती, सोलापूर) यांचे गुरुवारी,०१ फेब्रुवारी रोजी उपचारादरम्यान निधन झाले. त्यांना अश्विनी सहकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. ते मृत्युसमयी ७५ वर्षांचे होते.
त्यांचा अंत्यविधी शुक्रवारी, सकाळी ११.०० वा. मोदी स्मशानभूमी येथे होणार आहे. त्यांच्या पश्चात मुले- स्नुषा, नातवंडे असा परिवार आहे.