Type Here to Get Search Results !

पार्श्वगायक उदित नारायण, सुदेश भोसले यांच्यासमवेत सोलापूर चे गायक मोहम्मद अयाज यांचा त्रिवेणी सुरसंगम


मुंबई : येथील बाॅलीवुड का महाआरोग्य शिबिरमध्ये पार्श्वगायक उदित नारायण, सुदेश भोसले यांच्यासमवेत सोलापूर चे गायक मोहम्मद अयाज यांनीr कार्यक्रम सादर केला. या वेळी निरनिराळे गीत सादर करुन मोहंम्मद अयाज रसिकांना मंत्रमुग्ध केले.

पद्मश्री उदित नारायण व सुदेश भोसले यांनी मोहम्मद अयाज हे एक ताकती गायक आणि सध्या त्याचं काम बघून आनंद वाटतो, कुठला ही वारसा नसलेल्या या कलावंतांचा कौतुकच यावेळी सुदेश भोसले आवर्जून उल्लेख केला की मी मोहम्मद अयाज यांना माझ्या कार्यक्रमात बोलावणार म्हणत भरभरून कौतुक केले.
यावेळी जेष्ठ अभिनेते प्रोड्युसर डायरेक्टर धीरजकुमार, आमदार भारती लवेकर, स्मिता ठाकरे, गणेश आचार्य, डॉ. धर्मेंद्र, पद्मश्री सोमा घोष, सुदंरी ठाकुर, मुंबई चित्रपट असोसिएशन चे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

फोटो मध्ये : पार्श्व गायक उदित नारायण , सुदेश भोसले अभिनेता धीरजकुमार, गायक मोहंम्मद अयाज