कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी सहसेक्रेटरी शिवाजी जाधव सर, नाट्य परिषदेचे काटे, स्वामी विवेकानंद शाळेचे माने, मुख्याध्यापिका सौ. संगीता गायकवाड, लिपिक बसवराज गाढवे, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. नीता देशपांडे यांनी केले. या चित्रकला स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून हरिभाई देवकरण प्रशाला चे माजी चित्रकला शिक्षक सं. द कुलकर्णी लाभले.
बक्षीस वितरणप्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी शशी भूषण यलगुलवार, माणिक यादव, बसवराज, मुख्याध्यापिका सौ. संगीता गायकवाड, मेधा जोशी, उज्वला पराळे, तेजश्री श्रीरेखम उपस्थित होते.
एन. ए. बी. संस्थापक अध्यक्ष प्रकाशजी यलगुलवार यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये एकूण २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. बक्षीस पात्र विद्यार्थ्यांची नावे खालील प्रमाणे
वयोगटात आठ ते बारा मुले रंगभरण स्पर्धा
प्रथम क्रमांक तनवीर अजीम शेख रोटरी नॉर्थ फुमरा मूकबधिर शाळा
द्वितीय क्रमांक समर्थ सुरेश राऊत, बालाजी मूकबधिर शाळा
तृतीय क्रमांक शहाजी त्र्यंबक भोसले, ममता मूकबधिर विद्यालय
उत्तेजनार्थ रेहान मोहसीन कोतवाल, ममता मूकबधिर विद्यालय
वयोगट आठ ते बारा मुली रंगभरण स्पर्धा
प्रथम क्रमांक बेबी सारा समीर शेख, रोटरी नॉर्थ फुमरा मूकबधिर शाळा
द्वितीय क्रमांक येसूबाई वाघमारे ममता मूकबधिर विद्यालय
तृतीय क्रमांक अंजली विनायक शिंगे रोटरी नॉर्थ फुमरा मूकबधिर शाळा
उत्तेजनार्थ अलिषा उस्मान नाईकवाडी बालाजी मूकबधिर शाळा
वयोगट बारा ते सोळा चित्रकला स्पर्धा
प्रथम क्रमांक आयान मोईनुद्दीन शेख ममता मूकबधिर विद्यालय
द्वितीय क्रमांक प्रतिकांत सुधीर लांडगे चं.य .प्रशाला
तृतीय क्रमांक इमाम कासिम रहिमान चाबुकस्वार रोटरी नॉर्थ फुमरा मूकबधिर शाळा
उत्तेजनार्थ लक्ष्मण अंबादास म्हेत्रे बालाजी मूकबधिर शाळा
वयोगट 12 ते 16 मुली चित्रकला स्पर्धा
प्रथम क्रमांक भावना गोरखनाथ काटकर, रोटरी नॉर्थ फुमरा मूकबधिर शाळा
द्वितीय क्रमांक श्रद्धा कारंडे, ममता मूकबधिर विद्यालय
तृतीय क्रमांक मयुरी मातनाळे, चं. य .प्रशाला
उत्तेजनार्थ दिव्या मेंगजी, ममता मूकबधिर विद्यालय