हेरिटेज मणीधारी गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी श्री.सुरेश येळमेली यांची बिनविरोध निवड
सोलापूर: अक्कलकोट रोड वरील ४६ एकरात विस्तारलेल्या हेरिटेज मणीधारी संकुलातील गणेशोत्सव अलीकडे चर्चेचा विषय बनला आहे. अनेक विधायक कार्यक्रम आणि प्रबोधनात्मक उपक्रमाची भरगच्च मेजवानी देणाऱ्या या मंडळाचे पुढील प्रमाणे नूतन पदाधिकारी निवडण्यात आले. ही निवड बिनविरोध आणि खेळी मेळीच्या वातावरणात पार पडली.
इतर पदाधिकारी:
उपाध्यक्ष-महेश धल्लू, सचिव-नागेश आळगी, सहसचिव- विद्याधर यल्लाराम,
खजिनदार- सिद्धेश्वर श्रीगादी,
सहखजिनदर- शिव कोरे, मिरवणूक प्रमुख- सैदु गाडी, पूजा प्रमुख- शंकर गाडी, शिवय्या मसुती,
सांस्कृतिक प्रमुख- शंकर गाडी, विजयकुमार निरोळे, सूर्यकांत गोडाळे, दशरथ वडतिले,
प्रसिद्धी प्रमुख- दशरथ वडतिले, संजय जोगीपेठकर ,
सल्लागार समिती- सतिश नोमूल, म्हाळप्पा सुरवसे, सचिन पतंगे, जय कबाडे, सचिन क्षीरसागर, नवीन तापसे, संजय इटकर, तुकाराम बंदिछोडे, रवी कोरे.