सोलापूर - येथील उमा नगरी ११७ येथील गणेशोत्सव मंडळाची बैठक ट्रस्टी अध्यक्ष नंदाजी कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यंदाच्या उत्सव अध्यक्षपदी निवृत्त पी.एस.आय. बळवंतराव नारायणकर यांची निवड करण्यात आली. मंडळाच्या वतीने युवक महिला यांच्यासाठी प्रबोधनाच्या कार्यक्रमाबरोबर विविध गुणदर्शनाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.