सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक ध्रुवराज कुलकर्णी यांचं निधन

shivrajya patra


सोलापूर/26 : येथील एकता नगरातील रहिवासी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक ध्रुवराज श्यामराव कुलकर्णी यांचं सोमवारी निधन झाले. ते मृत्यू समयी 60 वर्षीय होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. ते वैद्यकीय प्रतिनिधी पवन कुलकर्णी यांचे वडील होत.

To Top