ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त अन्नदान आणि फळवाटप; सोशल युनिटी फौंडेशनचा उपक्रम

shivrajya patra

सोलापूर : ईद-ए-मिलादुन्नबी या पवित्र दिवसानिमित्त नुकतच स्थापन करण्यात आलेल्या "सोशल युनिटी फाउंडेशन " तर्फे शहरातील 10 रूग्णालयात फ्रुट बॉक्स आणि बीट ज्यूसचं वाटप करण्यात आले. 

तसेच अनाथ आश्रम व बाल सुधार गृह देखील जेवण व फळ वाटप करण्यात आले. यामध्ये जवळपास 2, 000 हून लोकांना फ्रुट बॉक्स तर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 150  लोकांना अन्न वितरण करण्यात आले.

To Top