मरियम शेख याचा रमजानचा पहिला उपवास

shivrajya patra

सोलापूर : रमजानच्या पवित्र महिन्यात लहान मुलांमध्येही इबादत (उपासना) करण्याबाबत मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर, पुणे शहरातील रहिवासी अल्ताफ शेख यांची मुलगी मरियम अल्ताफ शेख यानी सातव्या वर्षी आपला पहिला रोझा (उपवास) पूर्ण केला.

मरियम ही पुणे येथील नोबल इंग्लिश मिडियम स्कूल येथे पहिलीच्या वर्गात शिकत आहे. या निमित्ताने त्याचे आजी-आजोबा व काका-काकू, अंकल-ॲन्टी यांनी भेटवस्तू देऊन त्याचे अभिनंदन केले. त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली. 
To Top