शिवाजीराव घाडगे (गुरूजी) यांचं निधन; सायंकाळी अंत्यसंस्कार

shivrajya patra

सोलापूर :  येथील पत्रा तालमीचे प्रमुख सल्लागार आणि श्री. अण्णासाहेब पाटील शिक्षण संकुलाचे ज्येष्ठ संचालक शिवाजीराव घाडगे गुरुजी यांचं सोमवारी,09 मार्च रोजी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. 

वसंत विहार येथील राहत्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा सायंकाळी 05:30 वा. निघणार असून पुणे नाका स्मशान भूमी इथं अंत्यसंस्कार करण्यात येतील, असं सांगण्यात आलंय.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

To Top